शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्प रखडले : सदाशिव लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:25 AM

कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्प खऱ्या अर्थाने रखडले.

संगमनेर : कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्प खऱ्या अर्थाने रखडले. ज्या प्रकल्पांची किंमत आठ कोटी होती. ती आज दोन हजार कोटींच्या पुढे गेली आहे, अशी टीका शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांनी केली.संगमनेर तालुक्यातील सायखिंडी, चिकणी, निमगाव-भोजापूर, राजापूर, गुंजाळवाडी, कºहे, निमोण, पारेगाव आदी गावांमध्ये शुक्रवारी खा. लोखंडे यांनी मतदारांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, भाजप तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, जयवंत पवार, संग्राम जोंधळे, संतोष कुटे, राजू सातपुते, रमेश काळे, भरत फटांगरे, सुधाकर गुंजाळ, बाळासाहेब राऊत, भाऊसाहेब हासे, शरद थोरात, इम्तीयाज शेख, रणजित जाधव, भारत शिंदे, अक्षय बिल्लाडे, कैलास कासार, सचिन साळवे, बाजीराव कवडे, दिलीप साळगट, संदीप सांगळे, चंद्रकांत घुगे, गणेश गडाख, भीमराज चतर, अमित चव्हाण, रावसाहेब डुबे, पप्पू कानकाटे आदी उपस्थित होते.खा. लोखंडे म्हणाले, खासदार कधी दिसले नाहीत, असे बोलणारे दररोज मतदारसंघात आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते सत्तेत असून पाण्याचा एक थेंबही अडवू शकले नाहीत. निळवंडे धरणाबरोबरच भोजापूर व आढळा धरणाचाही प्रश्नही त्यांनी भिजत ठेवला.भोजापूर धरणाची उंची वाढविण्याबरोबरच पूर चारीचा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही. निळवंडे धरणासारखीच भोजापूर धरणाची देखील उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लोखंडे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019