शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

कोरोनामुळे तांभेरे येथे घरोघरी श्रीराम जन्मोत्सव साजरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 2:15 PM

भगवान श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र तांभेरे येथे उत्सवाला फाटा देण्यात आला. श्रीराम मंदिरात विधीवत जलअभिषेक करण्यात आला. भाविकांनी घरोघरी श्रीराम यांची प्रतिमा ठेवून पूजन केले. कोरोनामुळे दरवर्षी  होणारे कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले होते.

राहुरी : भगवान श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र तांभेरे येथे उत्सवाला फाटा देण्यात आला. श्रीराम मंदिरात विधीवत जलअभिषेक करण्यात आला. भाविकांनी घरोघरी श्रीराम यांची प्रतिमा ठेवून पूजन केले. कोरोनामुळे दरवर्षी  होणारे कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले होते.                     भगवान श्रीराम यांनी श्रीक्षेत्र तांभेरे येथे वास्तव्य केल्याचा उल्लेख भक्तीविजय या ग्रंथात आहे. गुढीपाडव्यापासून रामनवमी उत्सव नवमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाची दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र  लॉकडाऊनमुळे शासकीय नियमांचा आदर करीत गावकºयांनी यंदा श्रीराम उत्सव उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीराम मंदिरात गुरुवारी (२ एप्रिल) साध्या पद्धतीने राजू किरण आणि प्रभाकर ठोंबरे यांनी जल अभिषेक केला. रामायण ग्रंथ व आरती झाल्यानंतर भाविकांनी घरोघरी श्रीराम उत्सव साजरा केला. भाविकांनी श्रीरामाचा फोटो ठेवून पूजा, आरती केली असे  तांभेरे येथील सेवानिवृत्त सैनिक ताराचंद गागरे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीcorona virusकोरोना वायरस बातम्या