The closure of the Shaneshwar Temple premises for the first time | शनैश्वर देवस्थानचे गाळे प्रथमच बंद
शनैश्वर देवस्थानचे गाळे प्रथमच बंद

सोनई : शनिशिंगणापुर देवस्थानच्या स्वमालकीचे छोटे-मोठे 70 व्यापारी गाळ्याचे टेंडर न काढल्यामुळे 20-22 वर्षात प्रथमच बंद झाले.
राज्य सरकारने देवस्थान ताब्यात घेऊन वर्ष झाले. तरी मात्र नविन विश्वस्त मंडळ नेमण्यात आलेले नाही. सध्याच्या विश्वत मंडळाचे अधिकार गोठविण्यात आले आहेत. मुदत संपल्यामुळे व्यावसायिकांनी आपआपली दुकाने खाली करण्याची काम अंतिम टप्प्यावर आले आहे.


Web Title: The closure of the Shaneshwar Temple premises for the first time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.