भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 10:32 AM2021-12-22T10:32:36+5:302021-12-22T10:35:08+5:30

अहमदनगर : महानगरपालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास  आघाडीचे उमेदवार  सुरेश तिवारी यांचा ६१७ मतांनी पराभव केला. मनसेचे पोपट पाथरे पहिल्यापासून आघाडीवर होते. मात्र त्यांची आघाडी पाचव्या फेरीनंतर तुटली.

BJP's Pradip Pardeshi wins | भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय

भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय

Next

अहमदनगर : महानगरपालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास  आघाडीचे उमेदवार  सुरेश तिवारी यांचा ६१७ मतांनी पराभव केला. मनसेचे पोपट पाथरे पहिल्यापासून आघाडीवर होते. मात्र त्यांची आघाडी पाचव्या फेरीनंतर तुटली.

शिवसेना राष्ट्रवादी महा विकास आघाडीचे तिवारी यांना 2589 भाजपचे परदेशी यांना 3106 तर मनसेचे पोपट पाथरे यांना 1751 मते पडली.

शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याचे पत्र रद्द झाले होते त्या जागेवर ही निवडणूक झाली.

Web Title: BJP's Pradip Pardeshi wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.