शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

केडगाव तोडफोडप्रकरणी पंधरा शिवसैनिक पोलिसांना शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:56 AM

केडगाव तोडफोडप्रकरणी दाखल गुन्ह्यातील शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह पंधरा जण शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले

अहमदनगर: केडगाव तोडफोडप्रकरणी दाखल गुन्ह्यातील शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह पंधरा जण शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. यामध्ये माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र नगरसेवक विक्रम राठोड यांचाही समावेश आहे. केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने घटनास्थळी तोडफोड केली होती. याप्रकरणी सहाय्यक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह इतर ६०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता.  या आधी पोलीसांनी सतरा शिवसैनिकांना अटक केली होती़ त्यांना जामीन मिळाला आहे. शुक्रवारी दिलीप सातपुते, विक्रम राठोड यांच्यासह दीपक खैरे, हर्षवर्धन कोतकर, रमेश परतनी, सुनील सातपुते, देविदास मोढवे, मुकेश जोशी, विजय पठारे, संतोष फसले, चेमन शर्मा, विशाल गायकवाड, शुभम बेंद्रे, अनिल लालबोंद्रे, लंकेश हरबा हे कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. तोडफोड प्रकरणी अनिल राठोड मात्र पोलीसांत अद्याप हजर झाले नसून पोलिसांनी त्यांना अटकही केलेली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडShiv Senaशिवसेना