शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात उभी राहणार ८४० घरकुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 7:31 PM

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ८४० घरकुले बांधली जाणार आहेत. या योजनेसाठी महापालिकेच्या स्थ्यायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही मंजुरी देण्यात आली. बाबासाहेब वाकळे यांनी विषय सभेत विषय मांडला. या विषयाला स्थायीच्या सर्व सदस्यांनी मंजुरी दिली.

ठळक मुद्देस्थायी समितीची मंजुरी : एकूण ६५ कोटींचा खर्च

अहमदनगर : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ८४० घरकुले बांधली जाणार आहेत. या योजनेसाठी महापालिकेच्या स्थ्यायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही मंजुरी देण्यात आली. बाबासाहेब वाकळे यांनी विषय सभेत विषय मांडला. या विषयाला स्थायीच्या सर्व सदस्यांनी मंजुरी दिली.स्थायी समितीच्या सभेत पंतप्रधान आवास योजनेतील घटक क्रमांक २ अंतर्गत महापालिकेमार्फत राबविण्यात येणा-या ८४० घरांच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती करणे, व त्यास खर्चास मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत २ सविस्तर असे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. केडगाव येथील देवी मंदिराच्या मागील साडेसहा एकरावर ६२४ घरे उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी ४६ कोटी रुपये खर्च येणार आहे. तर दुसरा प्रकल्प काटवन खंडोबा येथे उभारला जाईल. या ठिकाणी २१६ घरे बांधली जाणार आहेत. या घरांसाठी १९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही घरकुले उभी राहिल्यानंतर सोडत पध्दतीने त्यांचे वाटप केले जाणार आहे. या घरकुलांसाठी आतापर्यत महापालिकेकडे ८ हजार ९४० अर्ज दाखल झाले आहेत. हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय