शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
3
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
4
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
5
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
6
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
7
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
8
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
9
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
10
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
11
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
12
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
13
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
14
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
15
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
16
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
17
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
18
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
19
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

नगरमध्ये एलसीबीने 72 लाखांची रोकड पकडली

By अण्णा नवथर | Published: March 22, 2024 10:55 AM

नाकाबंदीदरम्यान काही प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे.

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नगर शहरातील ख्रिस्त गल्ली व मार्केट यार्ड ,अशा दोन ठिकाणी छापे टाकत ७२ लाखांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम हवाल्याची असून, ताब्यात घेतलेले दोघेही गुजरात राज्यातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात या दोघांनीही रक्कम कशासाठी आणली. याबाबत रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकारी आयकर विभाग आणि पोलीस यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीला या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. आयकर विभागाकडून पुढील चौकशी करण्यात येईल. या रकमेबाबत संबंधितांकडून माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.

लोकसभा निवडणूकची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ची नगर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असून ,जिल्ह्यातील सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीदरम्यान काही प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी