शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नगर जिल्ह्यात २४ तासात ५५९ कोरोनाच्या रुग्णांची नोंद; ३६८ रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 8:33 PM

अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी (६ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी (७ आॅगस्ट) सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली.

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी (६ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी (७ आॅगस्ट) सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली. यात  जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले.  यामुळे उपचार सुरू असणा-या रुग्णांची संख्या आता ३ हजार१६५  इतकी झाली आहे. 

     दरम्यान, नगर जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५ हजार ३३३  इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६२.०५ टक्के इतकी आहे.

     जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  कोपरगाव १, मनपा ५, नगर ग्रामीण ३, कॅन्टोन्मेंट ६, शेवगाव १, राहुरी १ , कर्जत १, नेवासा १, पारनेर २ श्रीगोंदा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

     अँटीजेन चाचणीत  शुक्रवारी ३२१ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये मनपा ५०, संगमनेर ३४,  राहाता १०, पाथर्डी ३१, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर १०,  कॅन्टोन्मेंट १८,  नेवासा १९, श्रीगोंदा २३, पारनेर १२, अकोले ५, राहुरी ४,  शेवगाव २४,  कोपरगाव ३२, जामखेड ९ आणि कर्जत २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१६ रुग्णांची नोंद झाली.  यामध्ये मनपा १६५, संगमनेर ११, राहाता २, पाथर्डी ५, नगर ग्रामीण ७, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट १,  नेवासा ५, श्रीगोंदा ३, पारनेर २, अकोले ६, राहुरी १, कोपरगाव ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, शुक्रवारी एकूण ३६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १३५, संगमनेर ३२, राहाता ७, पाथर्डी १९, नगर ग्रामीण१३,  श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा ४१, श्रीगोंदा २, पारनेर २९, अकोले ११,राहुरी १,  शेवगाव २, कोपरगाव १७, जामखेड २, कर्जत १५.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५९४ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ९६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल