शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा १८० कोटींचा निधी अखर्चित

By अनिल लगड | Updated: February 1, 2020 13:43 IST

अहमदनगर : वर्षभर कासवगतीने कारभार करणाºया जिल्हा परिषदेसमोर दोन महिन्यात जिल्हा नियोजन समितीने दिलेला अखर्चित १८० कोटी व सेस फंडातील सुमारे ४० टक्के निधी खर्च करण्याचे आव्हान आहे़ अखर्चित निधी परत जाऊ न देण्यासाठी प्रशासनाने वेळेत निधी खर्च करण्याच्या सूचना अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिल्या आहेत़

अहमदनगर : वर्षभर कासवगतीने कारभार करणाºया जिल्हा परिषदेसमोर दोन महिन्यात जिल्हा नियोजन समितीने दिलेला अखर्चित १८० कोटी व सेस फंडातील सुमारे ४० टक्के निधी खर्च करण्याचे आव्हान आहे़ अखर्चित निधी परत जाऊ न देण्यासाठी प्रशासनाने वेळेत निधी खर्च करण्याच्या सूचना अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिल्या आहेत़जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसाठी ३३६ कोटी ३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ३२६ कोटी ४९ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी १८० कोटींचा निधी अखर्चित आहे. तसेच सेस फंडाचाही ४० टक्के निधी अखर्चित असल्याचे सांगण्यात येते़ हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे़ हा निधी खर्च न झाल्यास परत जाणार आहे. २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेचा ४९ कोटींचा निधी वेळेत खर्च न झाल्याने माघारी गेला. त्यानंतर गेल्या आर्थिक वर्षात जवळपास २० कोटींचा निधी परत गेला होता़समाजकल्याण विभागाचा सर्वाधिक ६२ कोटींचा निधी शिल्लक आहे. त्याखालोखाल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा ३२ कोटी, दक्षिण बांधकाम विभागाचा २० कोटी निधी अखर्चित आहे. एकीकडे विकासकामांसाठी निधी नसल्याची बोंबाबोंब होत आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळा धोकादायक अवस्थेत आहेत़ तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहून माघारी जात आहे़ मात्र, अधिकाºयांसह पदाधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे़