शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:07 IST

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि.९) जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा संप पुकारला. तसेच जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.

अहमदनगर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी व २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि.९) जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा संप पुकारला. तसेच जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीची बैठक शनिवारी (दि. ७) जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत झाली. यात जिल्हा परीषदेतील बांधकाम, शिक्षण विभाग, आरोग्य, लेखा, लिपिक वर्गीय कर्मचारी, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील सर्व शिक्षक, माध्यमिक उच्च माध्यमिक कर्मचारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक व सर्व विस्तार अधिकाऱ्यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (दि.९) सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनात तांत्रिक कर्मचारी वगळता इतर सर्वांनी सहभाग घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज सोमवारी पूर्णपणे ठप्प झाले होते. ९ सप्टेबरच्या संपातील प्रमुख मागण्या शासनाकडून मान्य न झाल्यास तसेच ठोस निर्णय न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालये व सर्व शाळा त्यामुळे बंद राहणार असल्याचे समन्वय समितीने म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद