शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:42 IST

मोहटे गावातील हरिदास सतुबा दहिफळे या युवकाचा विद्युत पोलच्या तानात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला आहे.

पाथर्डी : तालुक्यातील मोहटे गावातील हरिदास सतुबा दहिफळे या युवकाचा विद्युत पोलच्या तानात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला आहे. ३४ वर्षे वय असलेल्या दहिफळे याने संगणक क्षेत्रात डीपोल्मा पर्यंत शिक्षण घेतले होते. मंगळवारी दुपारी बारा वाजता तो शेतात गेला होता. शेतात बक-या सांभाळत असतांना शेतातील विद्युत पोलच्या तानामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याचे हरीदासच्या लक्षात आले नाही त्यामुळे विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने हरिदास तारीलाच चिकटून राहिला. ब-याच वेळाने शेळ्या सांभाळणा-या सहकारी मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी आरडओरड केला. त्यामुळे आजबाजूच्या ग्रामस्थांनी काठीच्या सहाय्याने हरिदासला दूर केले. त्यास तातडीने पाथर्डी येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले आहे. पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.