शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केलवड गावातील तरूणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:05 IST

राहाता तालुक्यातील केलवड गावातील शाम उर्फ राहुल साहेबराव जटाड (वय २३) या युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मयताच्या घराशेजारील शरद राधुजी गमे यांच्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळला.

अस्तगाव : राहाता तालुक्यातील केलवड गावातील शाम उर्फ राहुल साहेबराव जटाड (वय २३) या युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मयताच्या घराशेजारील शरद राधुजी गमे यांच्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळला. मध्यरात्री उशिरा शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.शरद गमे यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार हेडकॉँस्टेबल शेख, राहाता पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुभाष गमे, केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे, अंजाबापू जटाड आदी मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीन रुग्णालयात पाठविण्यात आला. ३१ मार्चला शनिवारी तो बेपत्ता झाल्याची तक्रार राहाता पोलिसांत दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचा शोध घेण्यास सुरूवात झाली. परंतु त्याचा कुठेही तपास लागला नाही. त्यानंतर सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता