शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसने एमआयडीसीत कापला बेरोजगारीचा केक

By अरुण वाघमोडे | Updated: September 17, 2023 18:38 IST

निदर्शने करुन पाळला राष्ट्रीय बेरोजगार दिवस

अहमदनगर: देशात वाढत चाललेली बेरोजगारी व 2 कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन देवून देशातील युवकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आल्याचा आरोप करुन अहमदनगर शहर युवक काँग्रेसच्यावतीने एमआयडीसीच्या स्वागत कमानी समोर रविवारी (दि.17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारीचा केक कापत राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळून भाजप विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अकदस शेख, भिंगार ब्लॉक अध्यक्ष भूषण चव्हाण, मयुर पाटोळे, सागर इरमल, धीरज शिंदे, प्रवीण गीते, तौफिक शेख, अरबाज बेग, तौफिक जहागीरदार, मेहराज शेख, मुन्ना शेख, सुयोग कवडे, नफीस शेख, जितेंद्र यादव, सिकंदर साहनी, धरमेंद्र चव्हाण, राहुल चव्हाण, शैलेश साहनी, जितेंद्र साहनी, आकाश लोखंडे, अमित लोखंडे, अनिल राव आदींसह युवक कार्यकर्ते व बेरोजगार युवक सहभागी झाले होते.  

वर्षाला दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्‍वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले. वर्षाकाठी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते, परंतु आजची तरुणांची परिस्थिती बिकट बनली आहे. कोट्यावधी सुशिक्षित युवकांना नोकऱ्या गमावलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातून अनेक उद्योग इतर राज्यात पळविण्यात आले. सरकारी आस्थापनांचे खासगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा घाट भाजपने घातला असल्याचा निषेध यावेळी आंदोलकांनी नोंदवला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस