शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजीला भेटायला आलेला तरुण निघाला पॉझिटिव्ह; एकाच कुटुंबातील आठ जण क्वारंटाईन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 16:21 IST

राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एक तरुण रविवारी (दि.३१ मे) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा तरुण मागील महिन्यात सोमवारी ( दि.२५ मे) रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता. 

कोपरगाव : राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एक तरुण रविवारी (दि.३१ मे) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा तरुण मागील महिन्यात सोमवारी ( दि.२५ मे) रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता. 

दिवसभर तेथेच वास्तव्यास होता. दरम्यान तो तरुण पॉझिटिव्ह सापडल्याने गोधेगाव येथील एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना कोपरगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.  यामध्ये २ पुरुष, एका आजीसह ६ महिलांचा समावेश आहे. यातील थेट संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींचे स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविले आहे. 

 अजूनही चार व्यक्ती संपर्कात आल्या असून त्यांची माहिती घेत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर यांनी सांगितले आहे. 

 दरम्यान, गोधेगावातील ज्या ठिकाणच्या लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची ८० घरांची लोकवस्ती आहे. तेथील सर्व कुटुंबांना पुढील दहा दिवसाठी होम क्वारंटाईन केले आहे. गाव पुढील २४ तासांसाठी पूर्णपणे बंद केले आहे, असे गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताcorona virusकोरोना वायरस बातम्या