शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या विष्णू खोसेने पटकावला युवा महाराष्ट्र केसरी किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 16:00 IST

वाशीम येथे झालेल्या खाशाबा जाधव तिस-या युवा फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नगरच्या विष्णू खोसे याने युवा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : वाशीम येथे झालेल्या खाशाबा जाधव तिस-या युवा फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नगरच्या विष्णू खोसे याने सोलापूरच्या आकाश पुजारीला चीतपट करून युवा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. विष्णूच्या रूपाने नगरला पहिला युवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व वाशीम जिल्हा तालीम संघाच्या वतीने २८ मे ते ३० मे दरम्यान वाटाणे (जि.वाशीम) येथे कै.खाशाबा जाधव युवा राज्यस्तरीय अजिंक्यद कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुळचा अस्तगावचा (ता.पारनेर) व सध्या सारोळा कासार (ता.नगर) येथील रहिवाशी विष्णू विजय खोसे याने युवा महाराष्ट्र केसरी किताबासाठी सोलापूरच्या आकाश पुजारीशी लढत दिली, अवघ्या दुस-याच मिनिटात विष्णूने आकाशला फ्रंट साल्तो डावावर अस्मान दाखवून तिस-या युवा महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले.