शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सारोळ्याच्या आखाड्यात रंगला कुस्त्यांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 17:23 IST

सारोळा कासार (ता. नगर) येथील ग्रामदैवत हजरत निर्गुणशाहवली बाबांच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत कुस्तीत मल्लविद्येतील आपले कसब दाखविले.

ठळक मुद्देकोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणेसह नगर जिल्ह्यातील मल्ल येथे आले होते.महिला कुस्तिगीर भाग्यश्री इंगळे, सोनाली मंडलिक यांनीही हजेरी लावली. ५०० रुपयांपासून ५१ हजार रुपयांपर्यंतच्या इनामाच्या कुस्त्या लावण्यात आल्या.शेवटची कुस्ती युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे व पुणे महापौर केसरी विनोद शिंदे यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटली.

केडगाव : सारोळा कासार (ता. नगर) येथील ग्रामदैवत हजरत निर्गुणशाहवली बाबांच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि.२३) आयोजित इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत कुस्तीत मल्लविद्येतील आपले कसब दाखविले. रंगलेल्या लक्षवेधी कुस्त्या पाहून उपस्थित कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.दरवर्षी चैत्र पंचमीला यात्रोत्सव असतो. दुस-या दिवशी इनामी कुस्त्यांचा आखाडा भरविला जातो. त्यासाठी गावकरी लोकवर्गणी जमा करतात. या लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशांतून शुक्रवारी इनामी कुस्त्यांचा आखाडा रंगला. सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त रोख बक्षिसांचा वर्षाव मल्लांवर झाला. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणेसह नगर जिल्ह्यातील मल्ल येथे आले होते. महिला कुस्तिगीर भाग्यश्री इंगळे, सोनाली मंडलिक यांनीही हजेरी लावली. ५०० रुपयांपासून ५१ हजार रुपयांपर्यंतच्या इनामाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. शेवटची कुस्ती युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे व पुणे महापौर केसरी विनोद शिंदे यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटली.आखाड्याचे समालोचन व सूत्रसंचालन पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, शिक्षक नेते संजय धामणे यांनी केले. पंच म्हणून तुकाराम कडूस, राजाराम धामणे, परसराम काळे, दत्तात्रय कडूस, किरण कडूस, उत्तम कडूस यांनी काम पाहिले. लोकवर्गणी व आखाड्याच्या नियोजनासाठी धोंडिभाऊ कडूस, बाजार समिती निरीक्षक संजय काळे, सुभाष धामणे, फकिरातात्या कडूस, बबन तांबोळी, सुरेश धामणे, डॉ. श्रीकांत देशपांडे, राजेंद्र महांडुळे, सुरेश काळे, ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर