कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना त्या गुरुवारी (दि.३) बोलत होत्या. व्याख्यानमालेचे ४३ वे वर्ष असून, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक राजेश मालपाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योती मालपाणी, सचिव अरुण ताजणे उपस्थित होते. नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.
देवांचे संसार माणूसपणाची गाथा गाणारे
By | Updated: December 5, 2020 04:37 IST