शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर शेतकी संघाची वाटचाल कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST

संगमनेर खुर्द येथे शनिवारी (दि. १३) शेतकी संघाच्या नवीन पेट्रोल पंपाच्या भूमिपूजनप्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे अध्यक्ष ...

संगमनेर खुर्द येथे शनिवारी (दि. १३) शेतकी संघाच्या नवीन पेट्रोल पंपाच्या भूमिपूजनप्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित यांसह संपत डोंगरे, लहानभाऊ गुंजाळ, सुभाष गुंजाळ, संगमनेर खुर्दच्या सरपंच वैशाली सुपेकर, उपसरपंच गणेश शिंदे, रमेश सुपेकर, कैलास पानसरे, अनिल थोरात, रोहिणी गुंजाळ आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री थोरात म्हणाले, सहकारातून संगमनेर तालुक्यात मोठी समृद्धी आली. येथील सहकारातील प्रत्येक संस्था राज्यात अग्रगण्य आहे. या सर्व संस्थांची मातृसंस्था शेतकी संघ आहे. शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचे काम सातत्याने सुरू आहे. अत्यंत काटकसरीने वापर, पारदर्शकता यामुळे हा शेतकी संघ राज्यात अव्वल ठरला आहे. आगामी काळामध्ये नवनवीन बदलांना सामोरे जात शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी शेतकी संघ कटिबद्ध राहील.

शेतकी संघाचे संचालक तुळशीनाथ भोर, सुनील कडलग, बाळासाहेब वाळके, आत्माराम हासे, साहेबराव बारवे, राम तांबे, कमलेश नागरे, अर्जुन घुले, रामभाऊ कडलग, बाबासाहेब जोंधळे, रवींद्र गायकवाड, विश्वनाथ शिंदे, भाऊसाहेब खेमनर, पद्मा कार्ले, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे, राजेंद्र गुंजाळ, रामनाथ डोंगरे, नवनाथ आंधळे, प्रा. बाबा खरात, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, सुभाष सांगळे आदी उपस्थित होते.