शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात सारी सदृश्य आजाराने महिलेचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 15:40 IST

कोपरगाव तालुक्यातील सवंत्सरमधील मनईवस्ती येथील एका २२ वर्षीय विवाहित महिलेचा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि.२२ मे) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला सारी संशयित असल्याने मयत महिलेच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव : तालुक्यातील सवंत्सरमधील मनईवस्ती येथील एका २२ वर्षीय विवाहित महिलेचा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि.२२ मे) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला सारी संशयित असल्याने मयत महिलेच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. सदर महिलेला शुक्रवारी सकाळी १० वाजेदरम्यान कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तिच्यावर उपचार सुरु असताना अवघ्या २० मिनिटांत महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या अगोदरही सारीच्या आजाराने तालुक्यातील शिंगणापूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान सदर महिलेच्या मृत्यूदेहावर कोपरगाव अमरधाम येथे प्रशासनाच्या निगराणीखाली शासकीय नियमावलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर महिला ज्या भागात राहत होती. तो भाग प्रशासनाच्या वतीने सील करण्याचे काम सुरु आहे. महिलेच्या मृत्युनंतर निर्जंतुकीकरण करण्यासाठी तत्काळ ग्रामिण रुग्णालयातील ओपीडी बंद केली. सदर ओपीडी नगरपालिकेच्या रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. मयत महिलेस टीबीचा त्रास असल्याचेही डॉ.फुलसौंदर यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याKopargaonकोपरगाव