शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर झालेल्या दंगलीवरुन शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम मागे घ्या- मंत्री शिंदे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 12:20 IST

केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली़ त्यानंतर शिवसैनिकांनी भावना व्यक्त केली. त्यात चूक काय, असा सवाल करीत पोलिसांनी शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम पोलिसांनी मागे घ्यावे अशी मागणी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

अहमदनगर : केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी भावना व्यक्त केली. त्यात चूक काय, असा सवाल करीत पोलिसांनी शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम पोलिसांनी मागे घ्यावे अशी मागणी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात मयत झालेले संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री शिंदे म्हणाले, केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिका-यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी केडगाव येथे भावना व्यक्त केल्या. ती दंगल नव्हती, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचे समर्थन केले. तसेच पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिका-यांवर लावलेले ३०८ चे कलम मागे घ्यावे अशी मागणी केली़ काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांच्या संगनमताने शिवसैनिकांची हत्या झाली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबाच्या मागे सेना खंबिरपणे उभी आहे. पोलिसांनी हत्येच्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या सर्वांचे कॉल डिटेल्स तपासावेत, असेही एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.

टॅग्स :Kedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडEknath Shindeएकनाथ शिंदेAhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना