शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून होणार गोदावरी कालव्यांचे रूंदीकरण :राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:51 IST

शंभर वर्षे पूर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांच्या रूंदीकरणाची मोहीम लोकसहभागातून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या रूंदीकरण मोहिमेचा कृती आराखडा १५ जानेवारीपर्यंत तयार करावा, अशा सूचना विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केल्या.

शिर्डी : शंभर वर्षे पूर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांच्या रूंदीकरणाची मोहीम लोकसहभागातून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या रूंदीकरण मोहिमेचा कृती आराखडा १५ जानेवारीपर्यंत तयार करावा, अशा सूचना विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केल्या.जलसंपदा विभाग, टाटा इन्स्टिटयुटची सेवाभावी संस्था, नाम फाउंडेशन यांच्यासह गावपातळीवरील संस्था आणि शेतकऱ्यांचा सहभाग असलेली गोदावरी कालव्यांची रूंदीकरण मोहीम विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रमुख पदाधिकारी, शेतकरी आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांसह टाटा व नाम फाउंडेशनच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिर्डी विश्रामगृहात गुुरुवारी बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे, पोलीस उप अधीक्षक अभिजित शिवतारे, अभियंता कासम गुट्टुवार, नाम फाउंडेशनचे संदीप काकडे, युवा मित्र सुनील पोटे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, उपाध्यक्ष प्रताप जगताप, मोहनराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, कॉँग्रेसचे राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, राजेंद्र लहारे, डॉ. धनंजय धनवटे, वाल्मिक गोर्डे, राजेंद्र कार्ले, आदी उपस्थित होते.शेवटच्या शेतकºयाला आवर्तनचा लाभ मिळावा हा माझा वैयक्तिक प्रयत्न असतो. पण कालव्यांची झालेली दुरवस्था, कालव्यांलगत असलेली बाभळीची झाडे आणि कालव्यांच्या वहन मार्गात असलेले अनावश्यक अडथळे आवर्तनात व्यत्यय ठरतात, असे नमूद करून विखे म्हणाले की, कालवे शंभर वर्षांचे आहेत. त्यांच्या दुरूस्तीसाठी व रूंदीकरणासाठी शासनाकडे निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी सातत्याने करत आहोत, पण निधी उपलब्धतेच्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी लक्षात घेता लाभक्षेत्रातील सहकारी सेवाभावी संस्था आणि शेतकºयांच्या सहभागातून कालव्यांच्या रूदीकरणांची मोहीम हाती घेण्याशिवाय पर्याय नाही. यापूर्वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांनी नाबार्डच्या माध्यमातून या कालव्यांच्या कामांकरीता निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आवश्यक निधीची उपलब्धता झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर