शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? टॅँकर शासकीय की पवारांचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 13:17 IST

जामखेड तालुक्यात आम्हाला टँकरवर फलकच दिसत नाहीत. आमच्याकडे रोहित पवारही टँकर पुरवत आहेत. त्यामुळे शासनाचा टँकर कोणता व पवारांचा कोणता? हे काहीच समजत नाही,

संतोष थोरातखर्डा : जामखेड तालुक्यात आम्हाला टँकरवर फलकच दिसत नाहीत. आमच्याकडे रोहित पवारही टँकर पुरवत आहेत. त्यामुळे शासनाचा टँकर कोणता व पवारांचा कोणता? हे काहीच समजत नाही, अशा प्रतिक्रिया मुंगेवाडीतील ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला दिल्या.आमच्या गावात दिवसाआड एकच टॅँकर येतो. तोही ट्रॅक्टरवर. त्यात गावाचे भागत नाही. त्यामुळे गावाची गैरसोय होते. लेकराबाळांना लांबून पाणी आणावं लागतय. तुम्हीच बघा आडात पाणी किती खोल गेलय. याची जाण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठेवायला हवी, असा संताप ग्रामस्थाने यावेळी व्यक्त केला.‘लोकमत’ प्रतिनिधीने मुंगेवाडी, नागोबाचीवाडी येथे ‘टॅँकर’चे स्टिंग केले. येथे दोन दिवसाला ट्रॅक्टरवर जोडलेला एक टॅँकर येतो. पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला. जामखेड तालुका विट उत्पादकांची वाहतूक मोटार संस्थेमार्फत मनोज जोरे हे ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठा करत आहेत. जीपीएस नाही, ट्रॅक्टरवर कुठल्याही प्रकारचा फलक नाही, कोणत्या उद्भवावरून पाणी आणतात याची माहिती नाही. लॉगबुकही नाही. त्यामुळे खेपांच्या नोंदींचा प्रश्नच नाही. सह्या घेतल्या जात नाहीत, अशी अनियमितता येथे दिसून आली. आम्ही पाणीपुरवठा सुरळीत करतो, असे ट्रॅक्टर चालकाने सांगितले.पिण्यासाठी गढूळ पाणी..टॅँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. त्यामुळे ते गढूळ होते. परंतु, नाईलाजास्तव गढूळ पाणीच प्यावे लागते. विहिरीत टाकण्याऐवजी पाणी थेट द्यायला हवे. त्यामुळे किमान गढूळ पाणी पिऊन होणारे आजार तरी होणार नाहीत, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय