शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? : साध्या वहीवर सह्या, मिरी येथील सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 12:04 IST

दुष्काळी परिस्थितीत टंचाईसदृश्य गावांतील वाड्या-वस्त्यांना शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सचिन नन्नवरेमिरी : दुष्काळी परिस्थितीत टंचाईसदृश्य गावांतील वाड्या-वस्त्यांना शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु या टँकरचे वाहनचालक, मालक व सबंधित ठेकेदार हे शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले. मिरी (ता.पाथर्डी) येथील वस्त्यांवर पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय टँकरमध्ये हा प्रकार दिसून आला.मिरी येथील गुंड वस्ती येथे पाणीपुरवठा करण्यासाठी टॅँकर (क्र. एम.एच.१५.बी.२५७) शुक्रवारी दुपारी दाखल झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्या वाहनासोबत प्रवास केला. टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही. ग्रामस्थांच्या व अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी वाहनाच्या दर्शनी भागावर व इतर कुठेही पाणीपुरवठा करण्याविषयीचे माहितीफलक लावलेले नव्हते. तसेच लॉगबुकही नव्हते. एका साध्या वहीवर नोंदी घेऊन चार-पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा समितीच्या महिलांच्या सह्या एकाचवेळी घेण्यात येत असल्याचे चालक शिवनाथ आहेर यांनी सांगितले.सध्या मिरी गावासाठी दिवसाला दोन टँकर मंजूर आहेत. त्यातून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे आणखी दोन टँकरच्या खेपा वाढवून मिळाव्यात, असा प्रस्ताव आम्ही वरिष्ठांकडे पाठविला आहे. -डी.जी.सोनवणे, ग्रामविकास अधिकारी, मिरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद