शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांचे मत कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 18:48 IST

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून निवडणूक शाखेतर्फे जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स व व्ही.व्ही. पॅट यंत्रांच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत.

अहमदनगर : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून निवडणूक शाखेतर्फे जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स व व्ही.व्ही. पॅट यंत्रांच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. शुक्रवारी राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रत्यक्ष मतदान करत ही प्रक्रिया जाणून घेतली. याशिवाय नगर शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात हे शिबिर पार पडले.येत्या दोन-तीन महिन्यांत लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. यावेळी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स (ईव्हीएम)बरोबर व्ही.व्ही. पॅट यंत्रांचा निवडणुकीत वापर होत आहे. व्हीव्हीपॅटद्वारे आपण कोणाला मतदान केले याची माहिती होते, तशी चिठ्ठी या यंत्रातून बाहेर येते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मताची खातरजमा करता येणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेने तालुकानिहाय शिबिरे आयोजित करून या यंत्रणेविषयी जनजागृती सुरू केली आहे.शुक्रवारी पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्हीव्हीपॅटची पाहणी केली. आपले मत योग्य त्याच उमेदवाराला जाते का, याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मतदान करून या प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार गणेश मरकड यांच्यासह निवडणूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.दुसरीकडे अहमदनगर शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थिनींनी या प्रक्रियेची माहिती घेतली. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष मतदान करून आपल्या मताची खातरजमाही केली. उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराप्रसंगी उपजिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी ज्योती कावरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डी. डी. पाटील, उपप्राचार्य औटी आदींसह शिक्षक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर