शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शेळ्या चारत असताना वीज अंगावर पडून महिला जागीच ठार...चार शेळ्यांचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 18:59 IST

घारगाव : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला.

शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या असता अचानक विजांचा कडकडाट झाल्याने ही घटना घडली. अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वणवे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.     संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण व विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. साकुर येथून काही अंतरावर हिवरगाव पठार येथे राहत असलेल्या अनिता उर्फ मुक्ताबाई वणवे घरापासून काही अंतरावर शेतात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. पाऊस सुरू होण्याआधीअचानक विजेचा कडकडाट झाला. याचवेळी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.काही वेळाने पाऊस सुरू झाला.             घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे,गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील पाटील,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख,आदिनाथ गांधले, किशोर लाड,गणेश तळपाडे,युवासेना उपतालुका प्रमुख जनार्दन नागरे,सरपंच सुप्रिया मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय वणवे,ग्रामसेवक विजय आहेर आदींनी घटनास्थळी भेट दिली. घारगाव पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश टकले हे करत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस