शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पतंग उडविताना इमारतीवरून कोसळला, श्रीरामपुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 20:31 IST

तरुण गंभीर जखमी, नगरला हलविले

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मकर संक्रांतीदिनी शहरात मोरगे वस्ती भागामध्ये पतंग उडविताना भूषण शरद परदेशी नावाचा तरुण तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळला. त्याला नगर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.

जखमी तरुण हा बावीस वर्षे वयाचा आहे. त्याला प्रारंभी शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचाराकरिता स्थानिक लोकांनी हलविले होते. मात्र तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर भूषण याला तातडीने नगरला पाठविण्यात आले. भूषण हा अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. तो मित्रांसमवेत गच्चीवरून पतंग उडवित असताना तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळला.

यात त्याला गंभीर दुखापत झाली. शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी रविवारी पतंग उडविण्यासाठी तरुणांची गर्दी उडाली होती. पोलिसांनी स्पीकर लावून पतंग उडविण्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांवर खबरदारीची उपाययोजना करावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली होती. पतंग उडविताना शहरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. संध्याकाळी उशिरा त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली. त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर