शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

'जेथे काँग्रेसचे राज्य, तेथे जुनी पेन्शन योजना'; थोरांतांनी स्पष्टच सांगितलं

By शेखर पानसरे | Updated: March 18, 2023 16:41 IST

बाळासाहेब थोरात : संगमनेर तहसील कचेरीवर मोर्चा

शेखर पानसरे

संगमनेर : सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हा आधार असतो. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू केली. त्यानंतर हिमाचल प्रदेश, छत्तीसगडमध्ये ती सुरू झाली. याचा अर्थ जेथे काँग्रेसचे राज्य आहे, तेथे जुनी पेन्शन योजना सुरू झाली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.   शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह इतरही विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि. १८) संगमनेर तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद तसेच खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर आमदार थोरात यांनी बेमुदत संपात सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे होते. आपली अर्थव्यवस्था मोठी होत असताना सर्व कर्मचाऱ्यांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे. हे विधानसभेत आम्ही मांडलेले आहे. असेही आमदार थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसPensionनिवृत्ती वेतन