शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
4
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
5
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
6
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
9
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
10
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
11
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
12
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
13
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
14
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
15
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
16
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
17
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
19
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
20
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
Daily Top 2Weekly Top 5

उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे गव्हाचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 11:50 IST

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथील उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने गहू घेऊन जाणारा ट्रक रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. यात ट्रक चालक सुदैवाने बचावला. ट्रक व गव्हाचे मोठे नुकसान झाले.

घारगाव : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथील उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने गहू घेऊन जाणारा ट्रक रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. यात ट्रक चालक सुदैवाने बचावला. ट्रक व गव्हाचे मोठे नुकसान झाले.

मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच.-१२, सी.टी.०१८८) गव्हाच्या गोण्या घेऊन साकुर येथून सातारा या ठिकाणी जात होता. शनिवारी रात्री ट्रक नऊ वाजेच्या दरम्यान साकुर फाटा येथे आला असता नाशिक-पुणे महामार्गालगतच्या  उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने ट्रक लगतच्या चाळीस फूट खोल शेतात उलटला. सुदैवाने चालक बचावला. मात्र, गव्हाच्या गोण्या फुटल्याने गव्हाचे नुकसान झाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरAccidentअपघात