शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:22 IST

तालुक्यातील सावरगाव तळ वनपरिक्षेत्रातील मांडवदरा येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबट्या गुरूवारी मध्यरात्री विहिरीत पडला होता. शुक्रवारी सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर वनकर्मचाºयांना पाचारण करण्यात आले होते.

संगमनेर : तालुक्यातील सावरगाव तळ वनपरिक्षेत्रातील मांडवदरा येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबट्या गुरूवारी मध्यरात्री विहिरीत पडला होता. शुक्रवारी सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर वनकर्मचाºयांना पाचारण करण्यात आले होते.सावरगाव तळ वनपरिक्षेत्रातील मांडवदरा येथील परिसरातील गट क्रमांक ३७ मध्ये कुंडलिक दादाभाऊ दुधवडे यांच्या मालकीची विहिर आहे. या विहिरीची खोली सुमारे ७० फुट असून त्या लगतच सोमनाथ शंकर दुधवडे यांचा मेढ्यांचा वाडा बसला होता. भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या मेढ्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडला. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुंडलिक दुधवडे शेतात गेले असता त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता आत बिबट्या पडला असल्याचे त्यांना दिसले. ही माहिती त्यांनी सावरगाव तळचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना दिली. वनविभागास बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिल्यानंतर काही वेळातच तेथे वनपाल आर. बी. माने, वनरक्षक सुभाष अडांगळे दाखल झाले. विहिरित पिंजरा सोडून बिबट्यास सुखरूप बाहेर काढण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाºयांना उपसरपंच शिवनाथ नेहे, तंटामुक्ती अध्यक्ष परशराम नेहे, संयुक्त वनकमिटी अध्यक्ष दशरथ गाडे आदींनी सहकार्य केले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर