शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या विजयाचे नगरमध्ये जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:25 IST

भारतीय जनता पार्टीने गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळविल्यानंतर नगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मी कारंजा चौक व चितळेरोड येथे जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला.

अहमदनगर : भारतीय जनता पार्टीने गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळविल्यानंतर नगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मी कारंजा चौक व चितळेरोड येथे जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नागरिकांना लाडू वाटण्यात आले.भाजप कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सरचिटणीस गौतम दीक्षित यांनी गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे तसेच गुजरात व हिमाचल प्रदेशाचे भाजपचे सर्व पदाधिकारी यांच्या अभिनंदाचा ठराव मांडला. नगर शहरात नरेंद्र कुलकर्णी, केडगाव येथे शरद ठुबे, भिंगार येथे शिवाजी दहिहंडे तर सावेडीत युवा मोर्चाच्यावतीने जल्लोष करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, संघटन सरचिटणीस किशोर बोरा, उपाध्यक्ष किशोर डागवाले, श्रीकांत साठे, एल. जी. गायकवाड, प्रशांत मुथा, चेतन जग्गी, नितीन शेलार,अन्वर खान, धनंजय जामगांवकर, हेमंत दंडवते, नाना भोरे, सागर गोरे, अ‍ॅड. राहुल रासकर, महेश तवले, वसंत राठोड, गणेश साठे, जालिंदर तनपुरे, गोकूळ काळे, लक्ष्मीकांत तिवारी, सुजित खरमाळे, दिलीप गंधे, नितीन जोशी, कैलास गव्हाणे, संतोष शिरसाठ, दिपक उमाप, गणेश शिंदे, पियुष संचेती, गोपाल वर्मा, गणेश कोरडे, गणेश हडवळे, निलेश केदारे, शिवलिंग शिंदे, अदित्य घोलप, अभिषेक गायकवाड, सलिम पिंजारी, सुंदर पांढरे, अमोल निस्ताने, किशोर कटोरे, नरेश चव्हाण, पवन चुटके, रितेश बकरे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा