शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी खंडेश्वरीत शस्त्र, अंबर दिव्यासह गाडी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 13:50 IST

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत शस्त्र, अंबर दिव्यासह गाडी (सफारी) ताब्यात घेतली. या प्रकरणी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी दत्तू सकट यास अटक केली.

कर्जत : तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत शस्त्र, अंबर दिव्यासह गाडी (सफारी) ताब्यात घेतली. या प्रकरणी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी दत्तू सकट यास अटक केली.टाकळी खंडेश्वरी येथे एका इसमाने स्वतःच्या घरात दोन लोखंडी तलवारी व गाडीत अंबर दिवा लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी पोलीस पथकासह जाऊन दत्तू मुरलीधर संकट (रा. सपकाळ वस्ती, टाकळी खंडेश्वरी) यांच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून दोन तलवारी, सफारीतून केशरी रंगाचा अंबर दिवा एक टाटा सफारी (एम. एच. १६/ आर. ४८३३) जप्त केली आहे. तसेच त्याच्यावर शस्त्र बाळगणे, अंबर दिव्याचा गैरवापर यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पोलीस पथकात पोलीस गौतम फुंडे, केशव व्हरकटे, हृदय घोडके, सागर जंगम, आदित्य बेलेकर, गोवर्धन कदम, वैभव सुपेकर, दादाराम म्हस्के, रत्नमाला हराळे, मच्छिंद्र जाधव आणि संतोष साबळे आदींचा समावेश होता.