शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही आडवाआडवीचे राजकारण केले नाही-मोनिका राजळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 18:03 IST

आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात केवळ विकासाचे राजकारण केले. कधी गावागावात भांडणे झाली नाहीत. आम्ही कधी आडवाआडवीचे राजकारण केले नाही, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

पाथर्डी : आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात केवळ विकासाचे राजकारण केले. कधी गावागावात भांडणे झाली नाहीत. आम्ही कधी आडवाआडवीचे राजकारण केले नाही, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील शेकटे, फुंदेटाकळी, पिंपळगव्हाण, येळी, मिडसांगवी, भारजवाडी, भालगाव, खरवंडी कासार आदी गावात राजळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. राजळे बोलत होत्या. त्यांच्या समवेत भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग खेडकर, सोमनाथ खेडकर, भीमराव फुंदे, सुभाष केकाण, महादेव जायभाय, संजय किर्तने, भगवान आव्हाड, पाराजी किर्तने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.राजळे म्हणाल्या, आमच्या कुटुंबावर जेव्हा दु:खाचा डोंगर कोसळला, त्यावेळेस पंकजा मुंडे यांनी मला सावरले. ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे व स्व. राजाभाऊचे कार्यकर्ते माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. मला ऊर्जा दिली. तुम्ही सगळे माझ्यामागे उभे असल्यामुळे मी आता एकटी राहिलेली नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राजळे म्हणाल्या, सावरगाव येथील दसरा मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची ताकद किती आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे पंकजातार्इंना ताकद देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या माणसांच्या मागे आपली शक्ती उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019