शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

बोल्हेगाव फाटा येथे पाणी टंचाई

By admin | Updated: May 25, 2014 00:31 IST

अहमदनगर : बोल्हेगाव फाटा येथील मनोलीला नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

अहमदनगर : बोल्हेगाव फाटा येथील मनोलीला नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सोडण्यात येणारे पाणी कमी दाबान येते, पाणी सोडण्याची वेळ अनियमित असल्याची नागरिकांची तक्रार आहे. बोल्हेगाव फाटा महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असला तरी या ठिकाणी महापालिकेचे दुर्लक्ष आहे. विशेष करून उन्हाळ्याचे दिवस असतांना अपुरे आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी पाणी सोडणार्‍या कर्मचार्‍यांनी जाणीवपूर्वक काही विशिष्ट भागात वीज खंडित झाल्यावर पाणी सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पाणी सोडणार्‍या कर्मचार्‍याची अन्य भागात बदली केल्यानंतर पुन्हा तेच कर्मचारी या ठिकाणी बदली करून येत आहेत. (प्रतिनिधी) सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापर वाढलेला आहे. नागरिकांना या ठिकाणी पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्याने महापालिकेने पुरेशा प्रमाणात पाणी सोडावे. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहे. मनपा आयुक्त यांनी या प्रकरणी लक्ष घालावे. -दीपक तोडमल, नागरिक