शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडले

By admin | Updated: July 20, 2016 00:23 IST

अकोले : घाटघर-रतनवाडी या निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडलेभंडारदरा धरणाच् या पाणलोटात मंगळवारी दमदार पाऊस झाला़

अकोले : घाटघर-रतनवाडी या निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडलेभंडारदरा धरणाच्या पाणलोटात मंगळवारी दमदार पाऊस झाला़ तसेच अकोले शहर परिसरात टिपटिप पाऊस होत राहिला़ मंगळवारी सकाळी गेल्या चोवीस तासात १०२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.भंडारदरा धरणातून ८४६ क्युसेक तर निळवंडे धरणातून १ हजार क्युसेक वेगाने नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते़ रतनवाडी, घाटघर, साम्रद, कळसुबाई, रंधा धबधबा भागात पर्यटकांनी चंदेरी धारांंमध्ये भिजण्याचा व गायमुख, नेकलेस, गिरणाई आदि धबधब्यांचे पाणी अंगावर घेत चिंब होण्याचा आनंद लुटला़ दिवसभर आकाश भरुन आलेले होते. तालुक्यात सर्वदूूर बुरबुर तसेच काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या़मंगळवारी सकाळी झालेली पावसाची नोंद मिलीमीटर मध्ये, कंसात यंदाचा एकूण पाऊस़ भंडारदरा- १८ (८०६), घाटघर- ५६ (१ हजार ८३२), रतनवाडी- १०२ (१ हजार ८३७), पांजरे-३२ (१हजार २८०), वाकी- २६ (१हजार१३), निळवंडे- ८ (३४३), अकोले- ७ (४२८),आढळा- २ (१४०), कोतूळ- २ (२९०) तसेच मंगळवारी सकाळी ६ वाजता भंडारदरा धरणात ६ हजार ६९, निळवंडे धरणात २ हजार ५५९ तर आढळा धरणात ३६८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. मुळा नदीचा पिंपळगावखांड येथील विसर्ग १ हजार ३८३ क्युसेक होता. भंडारदरा धरणातून ८५१ क्युसेकने तर निळवंडे धरणातून १ हजार २५० क्युसेक वेगाने लाभक्षेत्राकडे नदीपात्रातून पाणी झेपावत आहे. (तालुका प्रतिनिधी)