शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वांबोरी चारीला पुन्हा पाणी सोडले; सहा दिवस चालणार आवर्तन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 14:35 IST

मुळा धरणाचा पाणीसाठा खालवत आहे. बंद पडलेल्या वांबोरी चारीचे आवर्तन पुन्हा सुरू झाले आहे. चारीची दुरुस्ती झाली असली तरी आणखी सहा दिवस आवर्तन सुरू राहणार आहे.

 राहुरी : मुळा धरणाचा पाणीसाठा खालवत आहे. बंद पडलेल्या वांबोरी चारीचे आवर्तन पुन्हा सुरू झाले आहे. चारीची दुरुस्ती झाली असली तरी आणखी सहा दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. सहा दिवसानंतर मुळा धरणाचा पाणीसाठा १४ हजार ५०० दशलक्ष घनफूट होणार आहे. पाईप उघडे पडल्यानंतर वांबोरी चारीचे पाणी बंद होणार आहे.२६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १५ हजार १९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. वांबोरी चारीचे वीज बील एक कोटी ९० लाख थकीत आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून सोमवारपासून वांबोरी पाईप जलवाहिनीतून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र जलवाहिनीला गळती लागल्याने आवर्तन बंद झाले होते. रात्रंदिवस प्रयत्न करून जलवाहिनीचे लिकेज काढण्यात आले आहे. डमाळवाडी, खोसपुरी या दोन ठिकाणी लिकेज काढण्यात यश आले आहे. त्यामुळे पुढील फक्त सहा दिवस मुळा धरणातून आवर्तन सुरू राहणार आहे. दुसºया टप्प्यात तीन तळे भरले. सध्या भोसे, खांडगाव उद्या सकाळी सातवड याठिकाणी पाणी पोहोचेल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीmula muthaमुळा मुठाWaterपाणी