शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर जलाशय काठोकाठ भरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:40 IST

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील शंभरीच्या उंबरठ्यावर असणारा विसापूर जलाशय येत्या दोन ते तीन दिवसात ओव्हरफ्लो होईल.

नानासाहेब जठार।   विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील शंभरीच्या उंबरठ्यावर असणारा विसापूर जलाशय येत्या दोन ते तीन दिवसात ओव्हरफ्लो होईल. जलाशयात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येथे आकर्षित होतात.  शनिवारी (दि.२) सकाळी विसापूर जलाशयात ९५ टक्के पाणीसाठा झाला होता. १९२७ साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी त्याची पाणी साठवण क्षमता १ हजार १३९ दशलक्ष घनफूट होती. ती आता ९२७ दशलक्ष घनफूट झाली आहे. त्यापैकी धरणामध्ये ८८० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यासाठी कुकडी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे हंगा नदीला पूर आला असून धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशांनी धरण बांधले. बाराशे मीटर मातीचा बांध टाकून धरण तयार केले आहे. धरणाचा सांडवा चारशे मीटरचा आहे. त्यामुळे ओव्हरफ्लोच्या पाण्यात आकर्षक धबधबा तयार होतो. त्यामुळे येथे जिल्हाभरातून पर्यटक आकर्षित होतात. २०१८ मध्ये धरण ओव्हरफ्लो झाले होते. यंदाही धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील घोसपुरी पाणी योजनेच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. 

टॅग्स :DamधरणShrigondaश्रीगोंदा