शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूक निकाल : संगमनेरातून बाळासाहेब थोरातांना १२ हजार मतांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 11:23 IST

काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून मोठी आघाडी मिळाली आहे़. सहाव्या फेरीअखेर थोरातांना १२ हजार २३६ मतांची आघाडी मिळाली आहे़.

संगमनेर : काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून मोठी आघाडी मिळाली आहे़. सहाव्या फेरीअखेर थोरातांना १२ हजार २३६ मतांची आघाडी मिळाली आहे़.थोरात यांच्या विरोधात उद्योजक साहेबराव नवले यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती़ नवले यांनी थोरात यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता़. गावोगाव सभा, मेळावे घेत त्यांनी थोरातांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला़. थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे ते मतदारसंघात कमी अन् इतर उमेदवारांच्या प्रचारातच जास्त राहिले़. त्यांनी राज्यभरात ६० पेक्षा अधिक सभा घेतल्या होत्या़. त्यामुळे नवले हे कडवी झुंज देतील, असे बोलले जात होते़. मात्र, पहिल्या फेरीपासूनच थोरातांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली आहे़. सहाव्या फेरीअखेर थोरातांनी १२ हजार २३६ मतांची आघाडी घेतली आहे़ अजून १८ फे-या बाकी आहेत़. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSangamnerसंगमनेर