शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video : ...जेव्हा मिरवणुकीसाठी आणलेला हत्ती पाण्यात ठिय्या मांडतो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 14:15 IST

हत्तीला पाण्यातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न

अहमदनगर : अकोले येथील खंडोबा मंदिराची खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीनं शहराजवळील नदीच्या पाण्यात ठिय्या मांडून बसल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यामुळे सकाळी 7 वाजता सुरू होणारी मिरवणूक लांबणीवर पडले. तब्बल 5 तास हत्तीनं पाण्यात ठिय्या मांडला होता. मंगळवारची (10 एप्रिल) ही घटना आहे.मिरवणूक सोहळा सुरू होण्यापूर्वी सकाळी हत्तीला आंघोळीसाठी प्रवरा नदीपात्रात आणण्यात आले होते. वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या हत्तीनं थेट नदीत प्रवेश केला व तब्बल पाच तास तो पाण्याबाहेर पडलाच नाही. हत्तीला बाहेर काढण्यासाठी मालकानं प्रचंड शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, पाच तासांपासून मिरवणूक खोळंबल्यानं अखेर घोडे व उंट यांसह मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.