शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काळाबाजार रोखण्यासाठी 'रेमडिसिवीर' विक्रीची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST

अहमदनगर : उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने सध्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. मात्र उपलब्ध इंजेक्शनचे योग्य ...

अहमदनगर : उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने सध्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. मात्र उपलब्ध इंजेक्शनचे योग्य वितरण व्हावे तसेच काळाबाजार होऊ नये, यासाठी तपासणी पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अशोक राठोड यांनी सांगितले.

कोरोना उपचार केंद्राला संलग्न असलेल्या मेडिकलमध्येच सध्या रेमडिसिवीर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील अशा ४५ मेडिकलची यादी अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केली आहे. शहरासह जिल्ह्यात मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून रेमडिसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडिसिवीर घेऊन या, असे डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांना सांगत आहेत. नातेवाईकांना मात्र हे इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही. पर्यायाने जास्त पैसे मोजून हे इंजेक्शन खरेदी करण्याची वेळ अनेकांवर ओढवली आहे. रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने विशेष पथकाची स्थापना करून इंजेक्शन विक्रीची पडताळणी करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

.............

बाराशे इंजेक्शन उपलब्ध होणार

नगर जिल्ह्यात दररोज गरजेइतके इंजेक्शन उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी जिल्ह्यासाठी बाराशे इंजेक्शन मिळणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

................

एमआरपी पेक्षा जास्त किंमत मोजावी लागते

सात वेगवेगळ्या कंपन्यांचे रेमडिसिवीर इंजेक्शन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रत्येक कंपनीची किंमत वेगवेगळी आहे. इंजेक्शनवरील छापील एमआरपी कमी कराव्यात अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कंपन्यांना केली आहे. नगरमध्ये मात्र एमआरपीच्या तीन ते चार पट पैसे मोजून हे इंजेक्शन खरेदी करावी लागत असल्याची सध्याची परिस्थिती आहे.

...........

''ते'' नंबर स्विच ऑफ

रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील ४५ मेडिकलची यादी त्यांच्या मोबाईल क्रमांकासह अन्न, औषध प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. प्रत्यक्षात मात्र यातील बहुतांशी फोन स्विच ऑफ आहेत तर जे फोन घेतात ते इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत, अशी माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.