शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘वशाट’,‘भैरू’ लघुपट सर्वोकृष्ट : माहितीपटामध्ये ‘फड’ ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 17:43 IST

न्यू आर्ट्स, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित १२ व्या ‘प्रतिबिंब- राष्ट्रीय चित्रपट, लघुपट व माहितीपट महोत्सवामध्ये खुल्या गटात पुणे येथील योगेश गाडगे दिग्दर्शित ‘वशाट’ व तर विद्यार्थी गटामध्ये

ठळक मुद्देप्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव

अहमदनगर : न्यू आर्ट्स, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित १२ व्या ‘प्रतिबिंब- राष्ट्रीय चित्रपट, लघुपट व माहितीपट महोत्सवामध्ये खुल्या गटात पुणे येथील योगेश गाडगे दिग्दर्शित ‘वशाट’ व तर विद्यार्थी गटामध्ये सिंधुदुर्ग येथील मानसी देवधर दिग्दर्शित ‘भैरू’ लघुपटाने बाजी मारली. माहितीपट गटामध्ये धुळे येथील धनंजय खैरनार यांच्या ‘फड’ ने प्रथम क्रमांक मिळविला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अमोल देशमुख आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार सचिन सोनावणे यांनी परीक्षण केले.महोत्सवाचा समारोप आणि पारितोषिक वितरणाचा सोहळा १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. के. पंदरकर, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. आर. जे. कोल्हे, संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. बापू चंदनशिवे, महोत्सव संयोजक प्रा. अभिजीत गजभिये आदी उपस्थित होते.कार्यक्रम पार पडण्यासाठी संज्ञापन विभागाचे प्रा. संदिप गिरे, प्रा. अनंत काळे, प्रा. श्वेता बंगाल यांनी परिश्रम घेतले.खुला गट- लघुपटप्रथम - वशाट- (दिग्दर्शक- योगेश गाडगे), पुणेद्वितीय - पाम्पलेट (दिग्दर्शक- विक्रांत रणखांबे), मुबईतृतीय- द ड्रेनेज- (दिग्दर्शक- विक्रांत बडारखे), पुणेउत्कृष्ट दिग्दर्शन- वशाट- (दिग्दर्शक- योगेश गाडगे) पुणेउत्कृष्ट छायाचित्रण - प्रोंस (दिग्दर्शक - अमित गाडीगोकर), मुंबईउत्कृष्ट संकलन - लूजर- (दिग्दर्शक - अनुजा रामन), केरळविद्यार्थी गट - लघुपटप्रथम- भैरू, (दिग्दर्शक- मानसी देवधर), सिंधुदुर्गद्वितीय - ताजमहाल, (दिग्दर्शक - प्रवीण खाडे), अहमदनगरतृतीय - मांजा- (दिग्दर्शक- पांडुरंग भांडवलकर), अहमदनगरउत्कृष्ट दिग्दर्शन - भैरु- (दिग्दर्शक- मानसी देवधर), सिंधुदुर्गउत्कृष्ट छायाचित्रण - भैरू- (दिग्दर्शक- मानसी देवधर), सिंधुदुर्गनिकाल माहितीपटउत्कृष्ट माहितीपट - फड - (दिग्दर्शक- धनंजय खैरनार), धुळे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर