विजयी संघास कमल कोहली, राजू धुप्पड, विजय बक्षी, राकेश गुप्ता, जनक आहुजा, काकासेठ नय्यर, इंदरजीत नय्यर, प्रदीप पंजाबी, अहमदनगर क्लबचे सचिव राजाभाऊ अमरापूरकर, दामूसेठ बठेजा, आगेश धुप्पड यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले. विजेत्या संघाचे कर्णधार अंकित दुग्गल यांनी खेळाडूंसह चषक स्वीकारले. यावेळी स्पर्धेचे आयोजक सागर बक्षी, मोहित पंजाबी, हरजितसिंह वधवा, हितेश ओबेरॉय, गौरव नय्यर, मनयोग माखिजा, प्रेटी ओबेरॉय, बलजीत बिलरा, सावन छाब्रा, अनिश आहुजा, अभिमन्यू नय्यर, हर्ष बत्रा, नुपिंदरसिंह धुप्पड, चेतन आहुजा आदी उपस्थित होते.
--------
फोटो- ११पंजाब लिग
पंजाबी यूथ ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी झालेल्या वासनजीत वॉरियर्स संघाला चषक प्रदान करताना कमल कोहली, राजू धुप्पड, विजय बक्षी, राकेश गुप्ता, जनक आहुजा, काकासेठ नय्यर, इंदरजीत नय्यर आदी.