शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

वारी शिवारात वाळू तस्करांचा प्रांताधिका-यांच्या वाहनावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:16 IST

कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदी परिसरातून वाळूने भरुन चाललेल्या ढंपरचा पाठलाग करणा-या प्रांताधिका-यांच्या वाहनावर वाळू तस्कारांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रांताधिका-यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत.

कोपरगाव : तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदी परिसरातून वाळूने भरुन चाललेल्या ढंपरचा पाठलाग करणा-या प्रांताधिका-यांच्या वाहनावर वाळू तस्कारांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रांताधिका-यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत.मंगळवारी सकाळी सहा वाजता ही वारी शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात होती. याची माहिती महसूल विभागाला मिळताच प्रांताधिका-यांचे एक पथक वारी परिसरात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या समोरुन एक वाळूने भरलेला ढंपर जात होता. या ढंपरचा कर्मचा-यांनी पाठलाग सुरु केला. त्यामुळे चिडलेल्या वाळू तस्करांनी प्रांताधिका-यांचे वाहन अडवून या वाहनावर हल्ला केला. दगडाने वाहनाच्या काचा फोडून कर्मचा-यांना मारहाण करण्यात आली. यात महसूल विभागाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यानंतर वाळू तस्करांनी ढंपर घेऊन पळ काढला. कर्मचा-यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर कर्मचा-यांनी कोपरगाव पोलीस ठाणे गाठले असून, अद्याप फिर्याद दाखल करण्यात आली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव