शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वाराणसी-हुबळी एक्सप्रेसची लुट टळली : लुटारू पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 10:03 IST

वाराणसी - हुबळी एक्सप्रेस शनिवारी रात्री श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असताना दरोडेखोरांनी लुटीचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटारूंनी पळ काढला.

श्रीगोंदा : वाराणसी - हुबळी एक्सप्रेस शनिवारी रात्री श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असताना दरोडेखोरांनी लुटीचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटारूंनी पळ काढला. रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने शस्त्राची बॅग टाळून पसार झाले.शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर चॉपर, एअर पिस्तूल, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.कोपरगाव रेल्वे स्टेशनवर वाराणसी-हुबळी एक्सप्रेस मध्ये ७ ते ८ दरोडेखोरांची टोळी बसली होती. एक्सप्रेस श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असता दरोडेखोरांनी आरडाओरडा सुरू केली. याचवेळी तिकीट निरीक्षक ए. गडदे, डी. थोरात यांनी रेल्वे मधील सुरक्षा रक्षक दादा येडे, अमोल साळवे, जी. आर. काळे यांच्याशी संपर्क साधला. या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांवर रायफली रोखल्या. दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन घेऊन पसार झाले, मात्र त्यांची शस्त्रांची बॅग हाती लागली.रेल्वे सुरक्षा रक्षकांच्या कामगिरीचे सुरक्षा आयुक्त संजय चौधरी, मंडल सुरक्षा आयुक्त कृपाकर यांनी कौतुक केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा