शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सात लाख जनावरांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:22 IST

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे़

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे़ ८ मे पर्यंत ७ लाख १८ हजार ९४१ जनावरांना लाळ खुरकुत रोगाच्या प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत़ या लसीकरणातून सेवा शुल्कापोटी ६ लाख ७१ हजार ९११ रुपये जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ सुनील तुंबारे यांनी दिली़प्रत्येक सहा महिन्याला जनावरांचे लसीकरण करण्यात येते़ सध्या जिल्ह्यातील ४९१ छावण्यांमध्ये ३ लाख ७ हजार जनावरे दाखल आहेत़ छावण्यांमध्ये जाऊन तसेच घरोघर जाऊन पशुसंवर्धन विभागाकडून लाळ खुरकुत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे़ ७३ पशुधन विकास अधिकारी, १४७ पशुधन पर्यवेक्षक, ४२ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी हे लसीकरण करीत आहेत़ या लसीकरणात नोंदणीकृत १ हजार २५६ खासगी पशुवैद्यक मदत करीत आहेत़ आत्तापर्यंत ५७ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लसीकरण २० मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे डॉ़ तुंबारे यांनी सांगितले़लाळ खुरकुत हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे छावणीतील जनावरांची तपासणी मोहीम पशुसंवर्धन विभागाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे़ छावण्यांना भेटी देऊन जनावरांचे लसीकरणही करण्यात येत आहे़ ज्या जनावरांना लाळ खुरकुत रोगाची लागण झाली असेल, अशा जनावरांना छावणीतून वेगळे काढून ठेवण्यात येत आहे, असे डॉ़ तुंबारे यांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद