शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार : आरोपीस मरेपर्यत तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 15:06 IST

पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणातील आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. राहुरी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने आज नैसर्गिक मरेपर्यत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला.

अहमदनगर : पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणातील आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. राहुरी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने आज नैसर्गिक मरेपर्यत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला.डिसेंबर २०१६ मध्ये अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण झाले होते. त्यानंतर या चिमुरडीवर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केला होता. चिमुरडीवर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. कोतवाली पोलिसांनी सखोल तपास करून बाळू गंगाधर बर्डे यास संशयित म्हणून अटक केली होती. तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी काम पाहिले. न्यायालयाने शुक्रवारी सायंकाळी आरोपी बर्डे यास अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर