शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील सहा पॅसेंंजर पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 16:09 IST

दौंड मनमाड मार्गावरील सहा पॅसेंजर  १६ जुलैपर्यंत बंद करण्यात आल्या होत्या त्या १७ जुलैपासून सुरु करण्यात आल्या आहेत.

श्रीरामपूर : दौंड मनमाड मार्गावरील सहा पॅसेंजर  १६ जुलैपर्यंत बंद करण्यात आल्या होत्या त्या १७ जुलैपासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन नोकरीला, विद्यालयात, उद्योगासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.दौंड - नांदेड १८ जुलै ते १ आॅगस्ट पर्यंत, नांदेड ते दौंड १७ ते ३१ जुलैपर्यंत, पुणे ते निजामाबाद १४ ते ३० जुलैपर्यंत व निजामाबाद ते पुणे १६ जुलै ते १ आॅगस्टपर्यंत व शिर्डी पंढरपूर १७ ते३१ जुलैपर्यंत, पंढरपूर ते शिर्डी १७ ते ३१ जुलैपर्यंत सुरु राहणार आहेत. दौंड मनमाड मार्गावर बराच काळ साधारण गाड्या नसल्याने या मार्गावर जलद व धिम्या लोकल सुरु केल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊन रेल्वे प्रशासनाला आर्थिक फायदा होऊ शकतो. याची रेल्वे प्रवासी संघटनेने दखल घेऊन पुढील योग्य ती पावले उचलावीत अशी प्रवाशांची मागणी आहे.श्रीरामपूर रेल्वे स्थानकासमोर प्रवाशांची ने-आण करण्यासाठी आलेल्या वाहनांना जबरदस्तीने वाहनतळाची सक्ती केली जाते. त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसतो. शिवाय गाडी चुकण्याची वेळ येते या समस्येकडे प्रवासी संघटनेने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर