शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड येथील काकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:05 IST

अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने फिरायला नेतो असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जामखेड : अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने फिरायला नेतो असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी, की शनिवारी (दि. ३) बुरूडगल्लीत घरी दुपारी इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी रडत होती. रडण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले, की काका (वडिलांचा मावसभाऊ) राजकुमार रामप्रसाद शर्मा (रा.खंडोबावस्ती, जामखेड) दि.२० जानेवारी रोजी घरी असताना काकाने पीडित अल्पवयीन मुलीस लेहनवाडी येथे पवार काका यांच्याकडे फिरावयास मोटारसायकलवरून घेऊन जातो म्हणाला, पण तिकडे न जाता त्याने सौताडा (ता.पाटोदा जि. बीड) येथील वन विभागाच्या गार्डनमध्ये नेऊन झाडाच्या आडोशाला मुलीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. ३० जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता काका राजकुमार शर्मा घरी आला. त्याने तुझी काकी आजारी आहे. तिला दवाखान्यात न्यायचे आहे, तिच्याबरोबर दवाखान्यात जायचे म्हणून पीडित मुलीस त्याच्या घरी घेऊन गेला व जबरी अत्याचार करून सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी राजकुमार शर्मा यास शनिवारी सायंकाळी अटक केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड