शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 13:42 IST

तहसिलदार अनिल दौंडे यांनी सशस्त्र पोलिसांच्या मदतीने वाळू तस्करांवर कारवाई करीत वाळू वाहतूक करणारे दोन वाहने गुरुवारी सकाळी म्हैसगाव-चिखलठाण रस्त्यावर पकडली. तहसिलदारांनी खासगी वाहनातून येवून ही कारवाई केली. या कारवाईने या भागातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देराहुरी तहसीलदारांची कारवाई

राहुरी : तहसिलदार अनिल दौंडे यांनी सशस्त्र पोलिसांच्या मदतीने वाळू तस्करांवर कारवाई करीत वाळू वाहतूक करणारे दोन वाहने गुरुवारी सकाळी म्हैसगाव-चिखलठाण रस्त्यावर पकडली. तहसिलदारांनी खासगी वाहनातून येवून ही कारवाई केली. या कारवाईने या भागातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.चिखलठाण येथून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जातो. ही वाळू वाहतूक ट्रक, टेम्पोच्या साहाय्याने म्हैसगाव मार्गे केली जाते. या रस्त्यावर टेहाळणी करणाऱ्याच्या भरवशावर रात्रीबरोबर दिवसाही बिनधास्तपणे वाळू वाहतूक केली जाते. याची माहिती तहसिलदार यांना मिळताच गुरुवारी सकाळी टेहाळणी करणारी यंत्रणा भेदून ही कारवाई केली. यामध्ये म्हैसगावजवळ वाळू वाहतूक करणारा एक ट्रक तर ठाकरवाडीजवळ एक टेम्पो पकडला. दोन्हीही वाहने क्रमांकाविना वाळू वाहतूक करीत होते. या पथकामध्ये तहसिलदार अनिल दौंडे, अव्वल कारकून दत्ता गोसावी, लिपीक कृष्णा सावळे, पोलीस कॉस्टेबल मनोज राऊत, चालक माऊली राऊत हे सहभागी होते. पकडलेली दोन्हीही वाहने तहसिल कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी