शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नगर-औरंगाबाद रोडवरील नेवासा फाट्यावर दोन वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 17:51 IST

नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शेवगाव रोडवर रविवारी (दि.१६) दुपारी १२ वाजेपासून वाहतूक ठप्प झाली होती.

भानसहिवरा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शेवगाव रोडवर रविवारी (दि.१६) दुपारी १२ वाजेपासून वाहतूक ठप्प झाली होती. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी आपल्या सहका-यांना बरोबर घेत दोन तास शर्थीचे प्रयत्न करीत वाहतूक सुरुळीत केली. नेवासा येथील रविवारी आठवडाबाजार असतो. त्यात सुट्टीचा दिवस होता. विवाह मुहूर्त असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका, नवरदेव, व-हाडी मंडळी अडकून पडल्याचे चित्र होते. बेशिस्त वाहन चालकांमुळे कोंडीत भर पडत असल्यामुळे वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याची खबर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना समजताच त्यांनी आपल्या सहका-यांसह दोन तास शर्थीने  प्रयत्न करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी सरपंच सतीश निंपुगे व त्यांच्या सहकारी मित्रांनी वाहतूक सुरळीत करण्याकामी पोलिसांना सहकार्य केले. वाहतूक सुरळीत होताच वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक