शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नियमचा भंग केल्याने राहुरी फॅक्टरीवरील दोन दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 16:50 IST

राहुरी फॅक्टरी येथील गौरव कलेक्शन या कापड दुकानात खरेदी करताना पंचवीस ते तीस नागरिक एकत्र आढळून आल्याने  दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पायल कलेक्शन हे कापड दुकान आठ दिवसांकरिता सील करण्यात आले. 

राहुरी :  राहुरी फॅक्टरी येथील गौरव कलेक्शन या कापड दुकानात खरेदी करताना पंचवीस ते तीस नागरिक एकत्र आढळून आल्याने  दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पायल कलेक्शन हे कापड दुकान आठ दिवसांकरिता सील करण्यात आले. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील राहुरी कारखाना येथील गौरव कलेक्शनमध्ये शुक्रवारी दुपारी खरेदी करण्यासाठी एकच वेळेस २५ ते ३० ग्राहकांना प्रवेश देण्यात आला. नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी सुदर्शन जळक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शनिवारी सकाळी उपजिल्हाधिकारी आमिषा मित्तल यांना पायल कलेक्शनमध्ये गर्दी दिसल्याने दुकान बंद करण्यास सांगितले.  मुख्याधिकारी अजित निकत यांना कळविले निकत यांनी आठ दिवसांसाठी पायल कलेक्शन सील केले आहे. कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याRahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारी